Saturday 18 November 2023

किशोरचा दिवाळी अंक आला

आमच्या शाळेतील मुलांसाठी आम्ही किशोरचे ४१ विद्यार्थ्यांची किशोर मासिकाची वर्गणी भरली होती. दर महिन्याला हे अंक नियमित मिळत आहेत. हे अंक मुले आवडीने वाचतात. किशोरचा दिवाळी अंकाची मुले आतुरतेने वाट पाहत होती. एकदाचे हे अंक आले. अंक पाहून मुले खुश झाली.

या वर्षीचा दिवाळी अंक जीवनकौशल्यावर आधारित आहे. अंकातील बालसाहित्य वाचायला मुले उत्सुक होती. बालदिनाच्या दिवशी मुलांना दिवाळी अंक वाचायला दिले. मुलांना खूप आनंद झाला.

No comments:

Post a Comment