Sunday 19 December 2021

वेगळे जग - मुलांसाठी पुस्तक

शीर्षक :- वेगळे जग 

इयत्ता - तिसरी     

पुस्तकाबद्दल:-  पगडी हे भारतीय सांस्कृतिक परंपरेचे वैशिष्ट्य आहे. ही कथा भारतामध्ये परिधान केल्या जाणाऱ्या विविध आकरांच्या पगड्यांबद्दल आहे. येथे पगड्या माणसांसारख्या बोलतात. त्या स्वतःबद्दल मनोरंजक पद्धतीने माहिती सांगतात. या पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रे कथा जिवंत करतात.

पुढील लिंकवरून पुस्तक वाचू शकता.पुस्तक डाऊनलोड करू शकता.

https://storyweaver.org.in/stories/373704-vegale-jag


1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete