Sunday 8 November 2020

साहित्यिक समजून घेताना

साहित्यिक समजून घेताना

 'झिम पोरी झिम' या कांदबरीचे लेखक,शेतीमाती आणि शेतकरी यांच्याशी संबंधीत सातत्याने नाविन्यपूर्ण लेखन करणारे प्रसिद्ध साहित्यिक,मराठी भाषेच्या अभिवृद्धी व समृद्धीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे,मुलांच्या अभिव्यक्तीच्या विकासासाठी रचनात्मक कार्य करणारे प्रयोगशील शिक्षक श्री.बालाजी मदन इंगळे यांची 'साहित्यिक समजून घेताना' या कार्यक्रमांतर्गत मुलाखत संपन्न झाली. 
 
श्री. बालाजी मदन इंगळे यांच्या साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे व इतर अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेले आहेत.अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे. 

  साहित्यिक- बालाजी मदन इंगळे
 मुलाखतकार- समाधान शिकेतोड
पुढील लिंकवरून मुलाखत पाहता येईल.
https://youtu.be/bS5XOAN2u8E

No comments:

Post a Comment