Wednesday, 30 October 2024

अभिजात मराठी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही बातमी ऐकून खूप आनंद वाटला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाडोंग्री तालुका भुम या ठिकाणी कार्यरत असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जानेवारी २०१५ मध्ये मा.अध्यक्ष, साहित्य अकादमी नवी दिल्ली यांना पत्रलेखन केले होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी जानेवारी २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मा.अध्यक्ष साहित्य अकादमी नवी दिल्ली यांना पत्रलेखन केले होते.


No comments:

Post a Comment