Tuesday, 17 May 2022

कृतीशील शिक्षक संमेलन

पंढरपूर येथे कृतीशील शिक्षक,महाराष्ट्र या शिक्षक समुहाचे राष्ट्रीय संमेलन सुरू आहे.या संमेलनात राज्यभरातून कृतीशील शिक्षक सहभागी झालेले आहेत. 

काल संशोधक सोनल वांगचुक यांना ऐकायला मिळाले. शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार प्रेरणादायी होते.

दिल्ली येथील प्रयोगशील शिक्षिका मनु गुलाटी,राजस्थान अलवर येथील शिक्षक इम्रान खान,केरळ येथील शिक्षक विधू नायर यांना ऐकायला मिळाले.

No comments:

Post a Comment