Friday 25 November 2022

राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा

उस्मानाबाद येथे राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सुरू आहेत. खो खो च्या राष्ट्रीय स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मिळतंय. अतिशय उत्साहात स्पर्धा संपन्न होत आहेत.

काल आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही सकाळच्या सत्रातील दोन सामने दाखवले. मुलांना खूप आनंद मिळाला. मा.रामलिंग काळे, शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प. उस्मानाबाद यांनीही आमच्या मुलांसोबत सामन्याचा आस्वाद घेतला. खो-खो चा केरळ×महाराष्ट्र हा रंगतदार सामाना मुलांनी पाहिला. मुलांना प्रेरणा मिळाली.

No comments:

Post a Comment