Friday 21 May 2021

चित्रपट समजून घेताना

साहित्य,नाटक, चित्रपट यामधुन समाजमन समृद्ध व प्रगल्भ बनविण्याचं काम होतं असतं. चित्रपट पाहिल्यानंतर आपण भावनिक होतो. पण चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यानंतर भावविवश झालेलं मन घरी येईपर्यंत सर्व विसरून जातं. त्यामुळेच समाजामधील,व्यक्तींमधील परीवर्तन घडताना दिसून येत नाही.संपूर्ण चित्रपट काहीतरी संदेश देत असतोच. पण त्या चित्रपटातील एखादा प्रसंग खुप काही सांगुन जातो.मानवी मूल्य जपली जावीत.हे सांगुन जातो. पण आमच्या संवेदनाच जर बोथट झालेल्या असतील तर काय करणार?

मला अक्षय कुमारच्या गब्बर इज बॅक चित्रपटातील एक प्रसंग खुप भावला. समाजात असं अजुनही घडतंय. मला माहित आहे हा लेख वाचल्यानंतर लगेच मनं संवेदनशील बनतील असं अजिबात नाही;त्याबाबत विचार मात्र सुरू होईल. चित्रपटातील एखाद्या घटना, प्रसंगावर आपण विचार करायला लागू हे काही थोडं नाही.

 या चित्रपटातील शेवटच्या टप्प्यातील हे दृश्य आहे. गब्बर म्हणजे अक्षर कुमारला पोलीस पकडण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असते. पण गब्बर काही त्यांच्या हाती लागत नाही.गब्बर हातात कायदा घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा देत असतो.जणू हे त्याच्या जगण्याचं ध्येयचं बनलेलं असतं. तो पकडला जात नाही म्हणून सिबीआय तपासासाठी दाखल होते. त्यांनाही काही धागा दोरा मिळत नाही.मग सिबीआय अधिकारी शहरातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावितो. सर्व पोलिस अधिकारी त्या सिबीआय अधिकाऱ्याला माहिती देत असतात. पण तो अधिकारी त्या माहितीने त्याचे समाधान होत नाही.तो परेशान असतो.तेवढ्यात एक पोलिस साहित्य, नाटक, चित्रपट यामधुन समाजमन समृद्ध व प्रगल्भ बनविण्याचं काम होतं असतं. चित्रपट पाहिल्यानंतर आपण भावनिक होतो. पण चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यानंतर भावविवश झालेलं मन घरी येईपर्यंत सर्व विसरून जातं. त्यामुळेच समाजामधील,व्यक्तींमधील परीवर्तन घडताना दिसून येत नाही.

 संपूर्ण चित्रपट काहीतरी संदेश देत असतोच. पण त्या चित्रपटातील एखादा प्रसंग खुप काही सांगुन जातो.मानवी मूल्य जपली जावीत.हे सांगुन जातो. पण आमच्या संवेदनाच जर बोथट झालेल्या असतील तर काय करणार?

सर्वकाळ त्या व्यक्तीला अवहेलना,अपमान सहन करावा. असंच चित्र समाजात दिसतं. गब्बर चित्रपट पाहूनही त्या प्रसंगाचा आमच्या मनावर साधा ओरखडाही उमटत नसेल तर आम्ही संवेदनशील आहोत काय?






2 comments: