Wednesday, 16 March 2022

स्वयंशासन दिन

परवा आमच्या शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.इयत्ता आठवीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. शाळेविषयी,शिक्षकांविषयी स्वतःचे अनुभव सांगितले.

या स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे जाण्याची उर्मी,प्रेरणा मिळते.या दिवसाची आठवण त्यांना सदैव राहते.आजही आपल्याला शालेय जीवनातील स्वयंशासन दिन आठवतो.

No comments:

Post a Comment