अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
-------------------------------------------------------------------
मराठी विषयाच्या राज्य अभ्यास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक
मा.नामदेव चं. कांबळे यांची नुकतीच नॅशनल बुक ट्रस्टच्या (NBT ) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन....
सर, आपल्या सहवासात राहून खूप काही शिकायला मिळत आहे.माझ्या समृद्धिचा प्रवास, तुमच्यासोबत समृद्ध होत आहे.