Tuesday, 12 November 2019

९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मा.दिपा मुधोळ-मुंडे,जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या हस्ते दिनांक ७ नोव्हेंबर २०१९ रोजी साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मा.राज तिलक रौशन, मा.डॉ.संजय तुबाकले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद,मा.नितीन तावडे,स्वागताध्यक्ष, मा.रवींद्र केसकर,प्रमुख कार्यवाह यांच्यासह संमेलन कार्यकारिणी सदस्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment