Wednesday 20 February 2019

वर्गवाचनालय

वर्ग वाचनालय
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

आज उस्मानाबाद शहरातील नगरपालिका शाळा क्र 18 या शाळेत वर्ग वाचनालय तयार करण्यासंदर्भात मुख्याध्यापक आदरणीय घंटे सर व सर्व शिक्षक यांच्यासोबत चर्चा केली.
मुख्याध्यापक व मी पुस्तकांची  विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विभागणी केली.
  📌नवीन पुस्तकांची खरेदी करण्याचे ठरले.
📌पुस्तकांचे सहभागी वाचन, प्रकटवाचन,ग्रंथालयाचे खेळ याचे प्रात्यक्षिक  सर्व शिक्षकांना करून दाखवणार आहे.
📌 मुख्याध्यापक  स्वतः पुस्तकांची विभागणी करण्यास मदत करत होते.ही विभागणी करताना पुस्तकांच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्ती आधारित कसे  अध्ययन अनुभव देता येतात यावर मौलीक चर्चा झाली.

No comments:

Post a Comment