Tuesday 29 January 2019

शालांत परीक्षेला सामोरे जाताना.......

परिसंवाद

शालांत परीक्षेला सामोरे जाताना.......
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
आज लातूर येथे सुयश अॅकडमी तर्फे इयत्ता दहावीच्या मुलांसाठी शालांत परीक्षेला सामोरे जाताना हा परिसंवाद  संपन्न झाला. यापरिसंवाद  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मराठी,इंग्रजी,गणित,विज्ञान,सा.शास्त्र या विषयाचे राज्यअभ्यास मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य पुणे.  यांनी सहभाग घेतला.कृतिपत्रीकेबाबत मुलांच्या मनातील शंकांचे निरसन केले.यावेळी अनेक पालकही उपस्थित होते.
या परिसंवादाला  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ लातूरचे सहसचिव श्री.संजय पंचगल्ले यांची विशेष उपस्थिती  होती. परिसंवादाचे संचलन सुयश अॅकडमीचे संचालक श्री.रेड्डी सर यांनी केले.

परिसंवादातील सहभागी अभ्यासमंडळ सदस्य

1) श्री.श्रीपाद देशपांडे-गणित
सदस्य,राज्य अभ्यासमंडळ महाराष्ट्र राज्य पुणे.
2) श्री.सुभाष राठोड-सा.शास्त्र
सदस्य,राज्य अभ्यासमंडळ महाराष्ट्र राज्य पुणे.
                तथा
राज्य समन्वयक,महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणे.
3) श्री.समाधान शिकेतोड-मराठी
सदस्य,राज्य अभ्यासमंडळ महाराष्ट्र राज्य पुणे.
4) श्री.अमोल कांबळे-इंग्रजी
सदस्य,राज्य अभ्यासमंडळ महाराष्ट्र राज्य पुणे.
5) श्री.सुधिर कांबळे-विज्ञान
सदस्य,राज्य अभ्यासमंडळ महाराष्ट्र राज्य पुणे.

No comments:

Post a Comment