॥१॥
मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकासासाठी शाळांशाळांमधून खुप छान उपक्रम राबविले जात आहेत.यामधून मुलांच्या सर्जनशीलतेला,कल्पकतेला धुमारे फुटतील.जि.प.प्रा.शाळा हसेगाव ता.कळंब जि.उस्मानाबाद या शाळेतील मुलांनी कवितांचे हस्तलिखित तयार केलेले आहे.खुप छान छान कविता केल्या आहेत. त्याच्यांसाठी शुभेच्छा संदेश......

शुभेच्छा संदेश
........................................................................
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासेगाव (के.)ता.कळंब या शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी छान कविता लिहलेल्या आहेत. मुलांनी आपले दैनंदिन जगणं,अनुभव त्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.कोमल काळे या बालकवित्रीने बाहुली या कवितेबद्दल खूप छान लिहिले आहे. बाहुली मला किती आवडते, याचे वर्णन बाहुली या कवितेमध्ये केलेले आहे.बाहुलीचे तिने सुंदर चित्रही काढलेले आहे.पूजा यादव हिने आपल्या कवितेमधून मी शिक्षक होणार असेच सांगितलेले आहे. वैशाली घुमरे हिने शंभराची नोट बाजारात कशी खर्च झाली हे आपल्या कवितेमधून सांगितले आहे.राज लाड हा बालकवी या कवितेमधून आपल्या स्वतःचा अस्सल ग्रामीण अनुभव मांडताना दिसतो.अमर मंडळ याने आपल्या कवितेतून रुसलेल्या पावसाची गोष्ट सांगितले आहे.

मुलांच्या स्व-अभिव्यक्ती क्षमतेचा विकास करण्यासाठी मुलांच्या कवितांचे हस्तलिखित उपक्रमशील शिक्षिका श्रीमती.लक्ष्मी कोकाटे यांनी तयार केलेले आहे. हा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन......
खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप शुभेच्छा.
समाधान शिकेतोड
विषय सहायक
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद.

॥२॥
उमरगा तालुक्यातील गुणवत्ता कक्ष विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत आहे. यावर्षी शिक्षकांच्या रचनात्मक कामामुळे बदलत गेलेल्या शाळा व शाळेतील उपक्रम याबद्दल पुस्तकाचे संपादन होत आहे. त्या पुस्तकासाठी शुभेच्छा संदेश पाठविला.
उमरगा तालुक्यातील गुणवत्ता कक्ष विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत आहे. यावर्षी शिक्षकांच्या रचनात्मक कामामुळे बदलत गेलेल्या शाळा व शाळेतील उपक्रम याबद्दल पुस्तकाचे संपादन होत आहे. त्या पुस्तकासाठी शुभेच्छा संदेश पाठविला.
शुभेच्छा संदेश
........................................................................
तालुका गुणवत्ता कक्ष,उमरगा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करत आहे. या गुणवत्ता कक्षाने उमरगा तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक,प्रयोगशील शाळा यांच्या रचनात्मक कामाबाबत गेल्या वर्षीपासून पुस्तकांचे संपादन करण्याचा नवीन पायंडा सुरू केला आहे.हा त्यांचा उपक्रम स्तुत्य असून कौतुकास्पद आहे.
या तालुक्यातील शाळा भौतिक सुविधांनी संपन्न झालेल्या आहेत. यामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी उपक्रमशील शिक्षक विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहेत.या सर्वांची दखल तालुका गुणवत्ता कक्षाने घेऊन शिक्षकांनी बदल घडवलेल्या शाळांबद्दल"माझी शाळा माझे उपक्रम" हे पुस्तक प्रकाशित होत आहे.यामधील उपक्रम नाविन्यपूर्ण असून गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी हे उपक्रम जिल्ह्यातील इतर शाळांमध्येही राबविले जातील.या पुस्तकाच्या संपादनासाठी अविरतपणे मेहनत घेणा-या सर्वांचे मनापासून अभिनंदन ...........
खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप शुभेच्छा.
समाधान शिकेतोड
मराठी अभ्यासगट सदस्य,महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती) पुणे.
तथा
विषय सहायक
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद.

No comments:
Post a Comment